Naresh Mhaske FOLLOW Naresh mhaske, Latest Marathi News Naresh Mhaske : नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. Read More
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून ठाण्यात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलावण्यात आली होती. ...
loksabha Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात ठाण्यातून खासदार बनलेले नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार मानले. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ७ खासदार निवडून आणले असून आता एनडीएच्या सरकारमध्ये त्यांना वाट्याला १ मंत्रिपद येणार असल्याची चर्चा आहे. ...
Maharashtra Politics : आज सकाळी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला होता. ...
Maharashtra Politics : राज्यात काहीच दिवसात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
शहरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढलेले नसताना नेमका हाच बॅनर कोणी काढला, याची चर्चा सुरू झाली आहे. ...
ठाणे लोकसभेचा निकाल लागला आणि नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ३ मतांना पराभव केला. त्यानंतर ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभांची वानवा; कार्यकर्त्यांची कमतरता ...