शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेश म्हस्के

Naresh Mhaske :  नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. 

Read more

ठाणे : नरेश म्हस्के यांनी घेतली गणेश नाईकांची भेट; नाराजी दूर करण्याचा झाला प्रयत्न

नवी मुंबई : नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

ठाणे : ...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं, राजन विचारेंचा धक्कादायक दावा

ठाणे : राजन विचारे आमच्या मुळे जिंकले होते, नरेश म्हस्के यांचा दावा   

ठाणे : नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

ठाणे : राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

ठाणे : नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर विजयाचा फॉर्म भरलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : भाजपातील तिघांचाच राजीनामा, शिवसेनेला ठाणे सुटल्यानं होते नाराज; पदाधिकारी करणार महायुतीचा प्रचार 

ठाणे : श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार