शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या; पृथ्वीवर कधी परतणार? नासा'ने दिली मोठी अपडेट

राष्ट्रीय : अवकाशात हाडे ठिसूळ होतात!

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्स अवकाशातून परतण्याचा मार्ग मोकळा; काही दिवसातच पृथ्वीवर येणार, महिनाभरापासून अडकले

राष्ट्रीय : भारताने अंतराळात जे केलं, ते कुणालाच जमलं नाही, 'नासा'च्या माजी अंतराळवीराने केलं कौतुक

कोल्हापूर : किणे येथील चंद्रकांत शेंदरकर यांची अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्रात निवड

राष्ट्रीय : आता रामसेतूसंदर्भात ISRO च्या वैज्ञानिकांना मोठं यश, दिली आनंदाची बातमी!

राष्ट्रीय : सुनीता विल्यम्स अंतराळातून परत कधी येणार? ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली मोठी अपडेट

राष्ट्रीय : दोन टप्प्यात Chandrayaan-4 ची लॉन्चिंग, अंतराळात जोडणार पार्ट्स; ISRO प्रमुखांचा खुलासा

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाने तारीखच सांगितली; दोनवेळा तांत्रिक अडचण आली

सोशल वायरल : कारखाने आणि गाड्यांच्या गॅसमुळे बदलत आहे महासागर, NASA ने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ