शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

सोशल वायरल : कारखाने आणि गाड्यांच्या गॅसमुळे बदलत आहे महासागर, NASA ने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्स अवकाशात अडकली; तांत्रिक बिघाडामुळे परत येण्यास अडचण

राष्ट्रीय : चंद्रयान-४, मंगळयान-२, शुक्रयान-१...; अवकाशात वाजणार भारताचा डंका! मोदी 3.0 मध्ये लॉन्च होणार हे 5 मिशन

सखी : सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ

सोशल वायरल : घे भरारी! अंतराळात पोहचताच सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स; नासाने शेअर केली Video Clip

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा अवकाशात झेप

जरा हटके : सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

सखी : सुनीता विल्यम्सच्या आभाळाएवढ्या जिद्दीची गोेष्ट आणि आकाशातल्या टॅक्सी सेवेचे नवे स्वप्न, ते साकार होईल?

आंतरराष्ट्रीय : चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड