शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...

आंतरराष्ट्रीय : सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी

संपादकीय : १५ अब्ज मैलांवरून व्हॉयजर-१ म्हणाला, ‘हाय, इट्स मी!’

आंतरराष्ट्रीय : 'त्याने' २५ अब्ज किलोमीटरवरून केला संपर्क; ‘नासा’सह विज्ञान क्षेत्रात आनंदाची लाट

जरा हटके : प्लुटोच्या पृष्ठभागावर 'दिल' कोणी काढले? नऊ वर्षांनंतर शास्त्रज्ञांना मिळाले उत्तर...

जरा हटके : सूर्यापेक्षा 33 पट मोठे, पृथ्वीच्या जवळ...शास्त्रज्ञांनी शोधले सर्वात मोठे 'ब्लॅक होल', पाहा video...

आंतरराष्ट्रीय : चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून

व्यापार : इलॉन मस्कच्या मदतीने अवकाशात जाणार TATA चा ‘गुप्तहेर’, चीन-पाकिस्तानवर ठेवणार पाळत

सोशल वायरल : हा कुठला नवीन ग्रह? NASA च्या कॅमेऱ्यात कैद झाले अनोखे दृष्य, पाहून चकीत व्हाल...

आंतरराष्ट्रीय : नासा सर्वात मोठ्या प्रयोगशाळेतून ५३० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; नेमकं कारण काय?