शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम

आंतरराष्ट्रीय : मंगळावरही जीवसृष्टी? सापडले पाण्याचे पुरावे, ६५ फूट खोल मातीत आढळली आर्द्रता

आंतरराष्ट्रीय : मोठा अनर्थ टळला; पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट, पाहा व्हिडिओ...

राष्ट्रीय : विक्रम भाई कैसे हो? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा...

लोकमत शेती : अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्... 

राष्ट्रीय : ISRO च्या हाती मोठे यश; Aditya-L1 यानाने पहिल्यांदाच घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

राष्ट्रीय : ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती

जरा हटके : सूर्यावर अचानक तयार झाले महाकाय छिद्र, रुंदी 8 लाख किमी; पृथ्वीच्या दिशेने रेडिएशनचा मारा

राष्ट्रीय : आता ISRO ब्लॅक होलचे रहस्य उलगडणार; याच महिन्यात लॉन्च होणार एक्स-रे पोलरीमेट्री मिशन