शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : पुढच्या वर्षी भारतीय स्पेस स्टेशनवर जाणार! अंतराळवीरांना नासा प्रशिक्षण देणार

राष्ट्रीय : अंतराळात पुन्हा इतिहास रचणार भारत; NASA नं ISRO ला दिली मोठी ऑफर, २०२४ ठरणार शुभ

राष्ट्रीय : दर बारा दिवसांनी तयार होणार जगाचा नकाशा; इस्रो-नासा एकत्र राबविणार ‘निसार’ प्रकल्प

राष्ट्रीय : फक्त दिल्लीच नाही, तर पाकिस्तानपासून बंगालपर्यंत प्रदूषण, NASA ने दाखवला फोटो

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवर कोसळणार 4 लाख किलो वजनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? NASA ने दिला इशारा...

आंतरराष्ट्रीय : चांदोमामाचे वयोमान किती? तुम्हाला माहीत आहे का? अपोलो-१७ ने आणलेल्या मातीवरून उलगडा

राष्ट्रीय : 'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

जरा हटके : NASA च्या शास्त्रज्ञांनी शोधले नवीन जग; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली सर्वात मोठी घटना...

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीकडे वेगाने झेपावतोय अंतराळातील दैत्य, यावर्षी घडवणार विध्वंस, नासाने दिली चिंता वाढवणारी बातमी

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण...