डोंबिवलीत 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळालेला नाही. त्यामुळे भाऊ कदम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
देव प्रसन्न झाला आणि अचानक लॉटरी लागली की काय घडते हे आपल्याला 'नशीबवान' या चित्रपटात पाहायला मिळते. देने वाला जब भी देता... देता छप्पर फाड के हे हेरा फेरी या चित्रपटातील गाणे नशीबवान हा चित्रपट पाहताना आवर्जून आठवते. ...
'नशीबवान' चित्रपटात भाऊ कदम यांच्या कुटुंबातही असाच स्वप्नवत बदल घडतो आणि त्यांचे आयुष्यच बदलते. मुळात हा सिनेमा एका सफाई कामगाराच्या बदलणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. ...