लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडशे कोटींचे ज्यादा कर्ज वाटप - Marathi News | 150 crore more loan disbursement this year as compared to last year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडशे कोटींचे ज्यादा कर्ज वाटप

नाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल् ...

... शिधा पत्रिकांची मिरवणूक काढून आनंद साजरा! - Marathi News | ... Celebrate with a procession of ration cards! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... शिधा पत्रिकांची मिरवणूक काढून आनंद साजरा!

पेठ : स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही हक्काचा पुरावा असलेल्या शिधापत्रिकेपासून दूर राहिलेल्या पेठ तालुक्यातील वंचित घटकातील नागरिकांना प्रथमच शिधाापत्रिक प्रााप्त झाल्याने ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. ...

सुरगाणा सेतू केंद्रात अवैद्य शिधापित्रकेचे रॅकेट - Marathi News | Illegal ration card racket at Surgana Setu Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा सेतू केंद्रात अवैद्य शिधापित्रकेचे रॅकेट

अलंगुण : सुरगाणा येथील सेतू सेवा केंद्रात कोणतेही कागदपत्र सादर न करता राजरोसपणे रेशनकार्डचे अवैद्य रॅकेट चालत असून गोरगरीब, आदिवासी बांधवांना एपीएल व बीपीएलचे अवैद्य रेशनकार्ड वितरित केले जात आहेत. असा आरोप डीवायएफआय संघटनेने तहसीलदार विजय सूर्यवंशी ...

मालेगावी सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी - Marathi News | Crowd for certificates at Malegaon Setu office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी गर्दी

पाटणे : दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाल्याने पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मालेगावी सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात येत असल्याने गर्दी वाढली आहे. ...

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of Revenue Department Officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून, नियुक्तीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी या पदावर झाली आहे, तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नितीन मुंडावरे यांच्याकडे रोहयो उपजि ...

क्रांतिदिन : पूर्वसंध्येला ‘भारत बचाव’ची हाक - Marathi News | Revolution Day: A call for 'Bharat Bachao' on the eve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रांतिदिन : पूर्वसंध्येला ‘भारत बचाव’ची हाक

सातपूर : मोदी सरकारच्या कामगार विरोधी-जनविरोधी व देशविरोधी धोरणाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात ‘भारत बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...

प्राथमिक शिक्षक संघाचे विविध मागण्यांसाठी साकडे - Marathi News | Sakade for various demands of the primary teachers team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक शिक्षक संघाचे विविध मागण्यांसाठी साकडे

औंदाणे : नाशिक जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठी साकडे घातले. ...

कुठे तुटवडा, तर कुठे पुरवठा ! - Marathi News | Where there is scarcity, where there is supply! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुठे तुटवडा, तर कुठे पुरवठा !

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : रेशनदुकानांमधून वाटप होणाऱ्या धान्यांबाबतच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही. नियमित कार्डधारकांना गहू, तांदूळ वाटप ... ...