लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

ध्वजनिधी संकलन ही देशसेवाच :  भुवनेश्वरी एस. - Marathi News | Flag Collection is Country Service: Bhubaneswar. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ध्वजनिधी संकलन ही देशसेवाच :  भुवनेश्वरी एस.

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी संकलनाची संकल्पना आहे. सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपणही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ध्वजनिधी संकलनासाठी पुढे आले पाहिजे, ही केवळ एक सामाजिक जाणीवच नाही तर देशसेवेची संध ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची वर्गवारी तयार - Marathi News |  Create a class of subsidized farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची वर्गवारी तयार

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडून दुसºया टप्प्यातील ३९६ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, भरपाईच्या निकषानुसार तालुकानिहाय अनुदान वाटपाची वर्गवारी तयार करण्यात आली आहे. ...

राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने - Marathi News |  BJP protests against Rahul Gandhi protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘ ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन - Marathi News |  Collection of information of the affected farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रमुख मुद्दा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर असल्याने राज्य शासनाकडून यासाठीची चाचपणी सुरू झाल्याची चर्चा होत आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागण्यात आली आहे, तर कर्जदार शेतकºयांची यादी जिल्ह ...

निराधार योजनेतील प्रकरणे पडून - Marathi News |  Depending on the base plan cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निराधार योजनेतील प्रकरणे पडून

ज्येष्ठ नागरिक तसेच निराधार व्यक्ंितना आधार देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे निकाली काढण्याची रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. ...

हिंगणवेढे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News |  Disturbance of the road due to the hinges and the warning of the villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंगणवेढे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

रेशन धान्य दुकानातील धान्य नियमानुसार वाटप करण्याची मागणी - Marathi News | Demand for allotment of grain in the ration grain shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशन धान्य दुकानातील धान्य नियमानुसार वाटप करण्याची मागणी

निफाड : तालुक्यात रेशन धान्य दुकानातील धान्य नियमानुसार वाटप करावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निफाडच्या पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले. ...

ऑस्ट्रेलियन कंपनी करणार नाशिकमध्ये गुंतवणूक - Marathi News | Australian company to invest in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑस्ट्रेलियन कंपनी करणार नाशिकमध्ये गुंतवणूक

ऑस्ट्रेलिया  येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले ...