लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

जिल्हा नियोजन बैठकीला विलंब होण्याची शक्यता - Marathi News | District planning meeting likely to be delayed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा नियोजन बैठकीला विलंब होण्याची शक्यता

अनेकविध कारणांनी झालेल्या विलंबनानंतर जिल्हा नियोजन समितीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा ३४८ कोटींचा आराखडा तयार केला असला तरी राज्यात राष्टÑपती राजवट लागू असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान - Marathi News |  Challenge of revaluation before administration after declaration of assistance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मदतीच्या घोषणेनंतर प्रशासनासमोर फेरमूल्यांकनाचे आव्हान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत ...

‘क्रॉम्प्टन’ देणी प्रश्नी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा - Marathi News | Discussion with Niama officials about 'Crompton' donation question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘क्रॉम्प्टन’ देणी प्रश्नी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

क्र ॉम्प्टन गिव्हज कंपनीकडे असलेली देणी वेंडर्सना मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा पदाधिकाऱ्यांची अंबड येथील कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. दोन दिवसंत संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण् ...

नुकसानीचे क्षेत्र चार लाख हेक्टरच्याही पुढे - Marathi News | Damage area beyond four lakh hectares | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुकसानीचे क्षेत्र चार लाख हेक्टरच्याही पुढे

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोल आली असल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र चार ...

शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन - Marathi News | One day salary for farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे वेतन

जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवस ...

दृष्टीबाधीत सागरने केले २१ वेळा कळसुबाई शिखर सर - Marathi News |  Sagar performed 4 times kalsubai during the vision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दृष्टीबाधीत सागरने केले २१ वेळा कळसुबाई शिखर सर

दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे ...

प्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा आचारसंहिता संपल्याने कामांची घाई - Marathi News | Running of Administration: Delegation of Public Representatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा आचारसंहिता संपल्याने कामांची घाई

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. ...

दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न - Marathi News |  Nightly rabbi governing body; Election smooth due to action plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न

जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राबलेल्या जिल्हा आणि पोलीस प्रशासन यंत्रणेमुळे निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्विघ्न वातावरणात पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, शिवाय आयोगाच्या ...