विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालताना उपस्थित होणाऱ्या प्रश्नांसोबत त्यांची उकल सांघिकरीत्या करावी लागणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. गौण खनिज टास्क फोर्सच्या माध्यमातून व्यापक जनहित लक्षात घेऊन सर्वसमावेशक धोरण ठरवून त्य ...
गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दु ...
नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळावी यासाठी महसूल विभागाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत २० सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. तथापि नाशिक जिल्ह्याने ८१ अतिरिक्त सेवा समाविष्ट करून १०१ सेवा सुरू केल्याने त्यांचा हा प्रकल्प आता राज्या ...
नाशिक : मंत्रालयीन दक्षता पथकाने आठ वर्षांपूर्वी केलेल्या दप्तर तपासणी पाहणीत महसूल, कुळकायदा, टंचाई, निवडणूक, पुनर्वसन या महत्त्वाच्या शाखांच्या कामकाजाबाबात काही आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर आक्षेपांची कोणतीही चौकशी झाली नसल्याने तब्बल आठ वर्षांन ...
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने नव्याने मार्गदर्शक सूचना लागू केल्या असून, त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आता रात्री अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाने दुकाने, मॉल्स, जिम तसेच उपाहारगृहांबाबत दिलेले आदेश नाशिक जिल्ह्य ...
जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील सोमवारपासून नाशिककरांना दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार ...
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने होमक्वारंटाइन असलेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातील कामकाज आपल्या निवास्थानातूनच पूर्ण केले. गेल्या शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते घरातूनच ऑफिस ॲटोमेशनच्या माध्यम ...