लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

दारू दुकानाविरोधात रणरागिणी रस्त्यावर - Marathi News |  Ranaragini street against liquor shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारू दुकानाविरोधात रणरागिणी रस्त्यावर

रहिवासी परिसरात सर्रासपणे मद्यविक्री, बियर बार चालविणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करत व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी सावतामाळी कॅनॉल रस्त्यावरील खोडेनगरमधील महिलांनी आक्रमक होत जोरदार आंदोलन केले. ...

महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का? - Marathi News |  Revenue taxes have been taken, will police be arrested? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूलवर कारवाई झाली, पोलिसांवरही होणार का?

पुरवठा खात्यात कामे केलेल्या तत्कालीन चार डझनांहून अधिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याने इगतपुरी धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने त्याची राज्यभर चर्चा होणे जसे स्वाभाविक आहे तसेच या गुन्ह्याच्या तपासात सुरुवातीपासून पोलिसांची बदल ...

नाशकातील बहुचर्चित  धान्य घोटाळ्यात ८४ आरोपी - Marathi News |  84 accused in Nashik gangrape case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील बहुचर्चित  धान्य घोटाळ्यात ८४ आरोपी

जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची म ...

सुरगाण्याचे तीन नगरसेवक अपात्र - Marathi News |  Surgana three corporators ineligible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्याचे तीन नगरसेवक अपात्र

नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सुरगाणा नगरपंचायतीच्या भाजपाच्या तीन नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. ...

निवडणूक आयोगाकडून मतदार डाटा एंट्रीला मुदतवाढ - Marathi News | Extension of voter data entry by Election Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाकडून मतदार डाटा एंट्रीला मुदतवाढ

निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात सप्टेंबर ते आॅक्टोबरअखेर राबविलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविलेल्या मतदारांची आयोगाच्या वेबसाइटवर आॅनलाइन नावनोंदणीचे काम राज्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, गेल्या तीन दिवसांपासून आयोग ...

शहरात ‘सीएनजी गॅस’चे सर्वेक्षण सुरू - Marathi News |  CNG Gas survey in the city continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात ‘सीएनजी गॅस’चे सर्वेक्षण सुरू

केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीतील सीएनजी गॅस कंपनीच्या वतीने इंदिरानगर परिसरापासून सर्वेक्षणला सुरुवात करण्यात आली आहे. ...

ब्रिटिशकालीन कबरींचा पुरातत्व विभाग करणार अभ्यास - Marathi News |  The practice of British-timber archeology is practiced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रिटिशकालीन कबरींचा पुरातत्व विभाग करणार अभ्यास

नाशिकला वारसास्थळांचा जिल्हा म्हटलं तर वावगं होणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिवंत इतिहास येथील ख्रिस्ती दफनभूमीतील कबरींभोवती दडलेला आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने सकारात्मकता दर्शविली असून, त्यादृष्टीने लवकरच पाहणी दौर ...

काळ्या बाजारात जाणारा  रेशनचा तांदूळ जप्त - Marathi News |  Ration rice seized in black market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळ्या बाजारात जाणारा  रेशनचा तांदूळ जप्त

रेशनिंगचा २३० क्विंटल (४६० गोण्या) तांदूळ कंटेनरमध्ये भरून धुळ्याकडून मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचालक सुनील महादेव कोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. ...