लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

‘पॉस’ने धान्य न देणाऱ्या दुकानांची होणार झाडाझडती - Marathi News | 'Poiss' will not have any kind of food shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पॉस’ने धान्य न देणाऱ्या दुकानांची होणार झाडाझडती

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण ...

आदिवासी महिलांची मतदार नोंदणी करणार - Marathi News |  Tribal women will register voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी महिलांची मतदार नोंदणी करणार

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्णातील बागलाण, कळवण, दिंडोरी व इगतपुरी या चार तालुक्यांतील आदिवासी महिलांची मतदार नोंदणी करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, याशिवाय नवीन मतदारांची नोंदणी व मतदार यादीतील त्र ...

महादेवपूरच्या आरक्षणात  अनेक अधिकारी दोषी - Marathi News | Many officers guilty in Mahadeopura's Reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महादेवपूरच्या आरक्षणात  अनेक अधिकारी दोषी

नाशिक तालुक्यातील महादेवपूर या आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आदिवासी संवर्गासाठी राखीव ठेवण्याऐवजी या पदासाठी चुकीचे आरक्षण काढून गेल्या २२ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्यांमध्ये नाशिक तहसील कार् ...

मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या पुनर्वसनाचे संकेत - Marathi News | Metghar Fort indicates Gram Panchayat rehabilitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या पुनर्वसनाचे संकेत

त्र्यंबकेश्वर : मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे लवकरच सादर करु असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी गुरूवारी सांगितले. ...

तलाठ्याविना होणार सातबारा फेरफार नोंदी - Marathi News |  Seven paragraphs will be transferred without any booking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलाठ्याविना होणार सातबारा फेरफार नोंदी

जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणा ...

समृद्धी महामार्गाला जागा  देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ - Marathi News |  Farmers' Ragh to provide accommodation for the prosperity highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गाला जागा  देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे. ...

तहसीलदाराची बदली रद्द करण्याची मागणी - Marathi News |  Demand for the transfer of Tahsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसीलदाराची बदली रद्द करण्याची मागणी

: तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच त्यांची बदली रद्द करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांन ...

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नाशकात रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the Muslim reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा नाशकात रास्ता रोको

मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी नशिक जिल्हा मुस्लिम विकास अरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी शहरातील द्वारका चौकात रास्तारोको आंदोलनक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...