लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

जिल्ह्यात २२० नवीन  मतदान केंद्रांचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of 220 new polling stations in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २२० नवीन  मतदान केंद्रांचा प्रस्ताव

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव राज्यपातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल ...

प्राणी क्रुरता प्रतिबंध समितीसाठी निदर्शने - Marathi News |  Demonstrations for animal cruelty prevention committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणी क्रुरता प्रतिबंध समितीसाठी निदर्शने

प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अ‍ॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे ...

सेतू केंद्र प्रकरणी न्यायालयाचा जिल्हा प्रशासनाला दणका - Marathi News | The district administration of the Setu Center in the case of Danka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेतू केंद्र प्रकरणी न्यायालयाचा जिल्हा प्रशासनाला दणका

शहरातील सेतू केंद्र बंद करण्याच्या निर्णय घेण्यावरून न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दणका दिला. सेतू सेवा देणाऱ्या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला असून, शहरातील सर्व सेतू केंद्रे दिलेली मुदत पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे ...

समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for Land Acquisition for Sustainability | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊन थेट जमीन खरेदी करणाऱ्या प्रशासनाने आजवर ८० टक्केजमीन ताब्यात घेतली असली तरी, उर्वरित २० टक्के जागा ताब्यात मिळत नसल्याने त्यासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

निफाडला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक - Marathi News |  Review meeting in Niphadal district presence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रेसर मानला जातो. येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पादन घेत असतो. महाराष्ट्र शासनाची झालेली कर्जमाफी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी आहे. कर्ज माफी झालेल्या व पीककर्जापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकºयां ...

बीएलओ मानधन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब - Marathi News |  Seek the BLO Monsoon scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएलओ मानधन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब

निवडणूक आयोगाच्या कामासाठी कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या मानधनाची रक्कम लाटल्याच्या मालेगावच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, विशेष लेखा परीक्षणात प्रथमदर्शनी साडेसात लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या लि ...

तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज : रंजाना भानसी - Marathi News | Need to encourage youth to self-employed: Ranjana Bhansi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज : रंजाना भानसी

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर द ...

२० हजार कार्डधारकांना रेशन - Marathi News | Ration to 20 thousand card holders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२० हजार कार्डधारकांना रेशन

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रेशनमधून वितरित होणारे धान्य पॉस यंत्राच्या साहाय्यानेच विक्री करण्याच्या निर्र्णयामुळे नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या धान्याच्या सुमारे २० ते २२ टक्के रेशनचे धान्य गेल्या तीन महिन्यांपासून शिलकी राहत असल्याने सदर धा ...