लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

आॅगस्टपासून विवाह नोंदणी आॅनलाइन - Marathi News | Marriage registration from August online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅगस्टपासून विवाह नोंदणी आॅनलाइन

नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व ...

पीक कर्जासाठी तालुकास्तरीय समित्या - Marathi News |  Taluka level committees for crop loans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक कर्जासाठी तालुकास्तरीय समित्या

शेतकरी कर्जमाफीनंतर जिल्हा मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज दिले जात नसल्यामुळे शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यासाठी तालुकापातळीवर समन्वय समित्या गठित करण्याचे व या समित्यांनी कर्ज हवे असलेल्या शेतकºयाला कर्ज ...

कामचुकार बीएलओंवर गुन्हे दाखल करा - Marathi News |  Insert the crime on the workers' bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामचुकार बीएलओंवर गुन्हे दाखल करा

: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन य ...

सारूळ, आंबेबहुला येथे ३३९ रेशनकार्डाचे वाटप - Marathi News |  Allocation of 339 ration cards to Saruleul, Ambebahula | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सारूळ, आंबेबहुला येथे ३३९ रेशनकार्डाचे वाटप

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने सारूळ, राजूरबहुला, आंबेबहुला या गावांमध्ये शिबिर भरवून ग्रामस्थांच्या शिधापत्रिकाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी दिवसभरातून ३३९ ग्रामस्थांना नवीन शिधापत्रि ...

‘आपत्ती’ निवारण करणाऱ्यांवरच ‘आपत्ती’ - Marathi News | "Disaster" | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आपत्ती’ निवारण करणाऱ्यांवरच ‘आपत्ती’

नाशिक :आपत्ती कुठलीही असो ती कधी, कुठे व कशी येईल हे जसे सांगता येत नाही तसेच ही मानवनिर्मित असो वा नैसर्गिकनिर्मित आपत्तीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविणेही अशक्य आहे. अशावेळी फक्त आपत्तीची सूचना मिळाल्यास त्यापासून बचाव करणे व योग्य ती खबरदारी घेणे इ ...

कोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the demands of the Koli community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...

तक्रार नोंदविण्यावरून अधिकाऱ्यांत तू तू मैं मैं! - Marathi News |  I am the officer in reporting the complaint! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तक्रार नोंदविण्यावरून अधिकाऱ्यांत तू तू मैं मैं!

लोहोणेर येथून गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर विठेवाडी ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी पकडले असून, याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या विठेवाडी ग्रामस्थांसमोर ...

मनपाचे कोट्यवधी रुपयांवर पाणी! - Marathi News | Water billions of millions of water! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाचे कोट्यवधी रुपयांवर पाणी!

नाशिक : केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर महसूल विभागाच्या अखत्यारित असलेला करमणूक शुल्क वसुलीचा विषय महापालिकेकडे देण्यात आला. तथापि, त्याविषयी आधी प्रशासन अनभिज्ञ होते आणि नंतर शुल्काबाबतचे अधिकृत दर आणि अन्य माहिती राज्य शासनाकडे मागूनही मिळत ...