लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

अनधिकृत बांधकाम नियमितीकरण : प्रत्येक प्रकरणाच्या छाननीनंतर अंतिम कार्यवाही सुमारे २५०० प्रस्ताव दाखल - Marathi News | Unauthorized Construction Regulation: After scrutiny of each case filing about 2500 proposals for final proceedings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत बांधकाम नियमितीकरण : प्रत्येक प्रकरणाच्या छाननीनंतर अंतिम कार्यवाही सुमारे २५०० प्रस्ताव दाखल

नाशिक : नगररचना प्रशमित संरचना धोरण अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता दिलेली मुदत गुरुवारी संपली. मुदतीत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे २५०० प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सहायक संचालक आकाश बागुल यांनी दिली. ...

स्वस्त धान्याचा लाभ मिळणार ! - Marathi News |  Cheap foodgrains will get benefits! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वस्त धान्याचा लाभ मिळणार !

सार्वजनिक वितरण प्रणालीत ईपीडीएस प्रणालीचा वापर करण्यात आल्यामुळे रेशनमध्ये पडून राहत असलेले धान्य आता अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊनही प्रत्यक्ष लाभ न मिळू शकलेल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला अ ...

जातीचे दाखले देताना चुकीचे उल्लेख - Marathi News |  Misrepresentation of Caste Certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जातीचे दाखले देताना चुकीचे उल्लेख

अकरावी प्रवेशासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले बनविण्याची प्रक्रिया महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून सुरू असून, असंख्य दाखले प्रांताधिकारी कार्यालयात बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

एकलहरे गावात ‘शासन आपल्या गावात’ उपक्रम - Marathi News |  'Govt in your village' initiative in Ekolhra village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे गावात ‘शासन आपल्या गावात’ उपक्रम

शासन आपल्या गावात उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकलहरे गावातील मारुती मंदिरामध्ये मंगळवारी शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना सांगून सुमारे १५० रेशन कार्ड जागेवरच वितरित केले. ...

निलंबनावरून राधाकृष्णन-गितेंमध्ये जुंपली - Marathi News |  Radhakrishnan-Gitan was suspended from suspension | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निलंबनावरून राधाकृष्णन-गितेंमध्ये जुंपली

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कामासाठी तालुका पातळीवर मानधनावर नेमलेल्या मालेगावच्या तीन कर्मचाºयांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी निलंबित केल्याचा वाद चांगलाच चिघळला ...

पावसाळ्यात ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी - Marathi News |  Enforcement of 'No Self Zone' during the monsoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाळ्यात ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी

पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर् ...

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी? - Marathi News |  Movement of District Collector's Offices? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी?

नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...

रेशनमध्ये तांदळाचा खडखडाट - Marathi News |  Ration rice rattling in ration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशनमध्ये तांदळाचा खडखडाट

मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आल ...