लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

पेन्शनधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Marathi News | Demolition movement before the office of pensioners District Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेन्शनधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ईपीएफ पेन्शनधारकांना चार वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करावी, यासाठी जिल्हा पेन्शनर्स फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याचा दुष्काळ - Marathi News | Water drought in the Collector's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याचा दुष्काळ

जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या ...

लोकशाही दिनाकडे जनतेची पाठ ! - Marathi News | People's education on democracy day! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकशाही दिनाकडे जनतेची पाठ !

नाशिक : शासन व्यवस्थेशी निगडित असलेले व सर्वसामान्य जनतेला भेडसाविणारे प्रश्न, समस्या व अडचणींचा संबंधित शासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीतच निपटारा करून जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला लोकशाही दिन प्रत्यक्षात दाखल होणाºया तक्र ...

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ - Marathi News | Drinking water in Nashik District Collector's office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ

वेगवेगळ्या भागातून येणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही ...

वाळू साडेआठ हजार रुपये ब्रास ! - Marathi News | The sand is eight thousand fifty thousand brass! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळू साडेआठ हजार रुपये ब्रास !

शासनाचे नवीन वाळू धोरण, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर आकारण्यात येणारा लाखो रुपयांचा दंड व वाळू उपसावर उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे बाजारात वाळूची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, अशातच शासकीय कामे मार्चअखेर पूर्ण करण्याचे ठेकेदारांवर बंधने लादल्य ...

बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने - Marathi News |  Demonstrations against the condemnation of child abuse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे एका पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे द्यावा, अशी मागणी क ...

पैसे घेऊन ‘आधार’ काढणाºयाला अभय प्रकरण रफादफा : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार - Marathi News | Rafadfa: Type of Collector Office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे घेऊन ‘आधार’ काढणाºयाला अभय प्रकरण रफादफा : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंदे्र अचानक बंद करण्यामागच्या कारणांचा खुलासा अखेर झाला आहे. ...

मोठे आव्हान : मार्चपासून धान्य मिळण्यात अडचणी जिल्ह्यात रेशनची आधार जोडणी निम्म्यावरच ! - Marathi News | Big challenge: Difficulty getting grain since March, ration support base in the district will be half! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठे आव्हान : मार्चपासून धान्य मिळण्यात अडचणी जिल्ह्यात रेशनची आधार जोडणी निम्म्यावरच !

नाशिक : राज्य सरकारने आधार जोडणी झालेल्या शिधापत्रिकाधारकांनाच मार्च महिन्यापासून रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतल आहे. ...