लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

Nashik collector office, Latest Marathi News

पोल्ट्री शेड कायम : वाढीव मूल्यांकनाचे प्रयत्न जोरात समृद्धीच्या मोजणीत उपग्रह नकाशांची प्रतीक्षा - Marathi News | Poultry Shed Forever: Attempts for Enhanced Appraisal Satellite Waiting for Satellite Maps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोल्ट्री शेड कायम : वाढीव मूल्यांकनाचे प्रयत्न जोरात समृद्धीच्या मोजणीत उपग्रह नकाशांची प्रतीक्षा

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमीन देताना वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकºयांनी पडीक जमिनी सुपीक करण्याबरोबरच जागेवर पोल्ट्री शेड उभारून मूल्यांकन वाढविण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी उपग्रहाद्वारे नकाशे गोळा करण्याचे ठरविले. ...

निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Discussion with the Revenue Minister regarding the mining of the mineral transport in Nashik with Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यासह नाशिकमधील गौणखनिज वाहतुकीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा

ॅनिफाड/ओझर : निफाड तालुक्यासह नाशिकमधील सर्वच तालुक्यांमध्ये वाळू-गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनांवर महसूल प्रशासनाने प्रचंड दंडाची आकारणी केल्याने अनेक शासकीय विकासकामे व खासगी बांधकामे ठप्प झाली आहे. ...

चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त - Marathi News | Chokkalingam: Only 47 percent of the workforce in four talukas are in the process of computerization of Gudi Padva. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त

नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

बैठक : मागेल त्याला शेततळ्याचे उद्दिष्ट अपूर्ण गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे - Marathi News | Meeting: Let them prefer to remove the indigenous sludge for the purpose of the farmland | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बैठक : मागेल त्याला शेततळ्याचे उद्दिष्ट अपूर्ण गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे

नाशिक : दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ३६ लाख घनमीटर इतका गाळ जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाल्यांमधून काढण्यात आला. ...

राजपत्रित अधिकाºयांच्या नाशिक समितीचा सत्कार वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांनी काढले गौरवोद्गार - Marathi News | Anniversary of the Gazetted Officer's Nashik Committee: Honorable Chief Minister has taken this award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजपत्रित अधिकाºयांच्या नाशिक समितीचा सत्कार वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांनी काढले गौरवोद्गार

नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकच्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या अधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. ...

मालेगाव मनपा आयुक्तांना धरले धारेवर! थकबाकीसाठी आठ दिवसांची अखेरची मुदत - Marathi News | Malegaon municipal commissioner held Dharever! Eight days deadline for outstanding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा आयुक्तांना धरले धारेवर! थकबाकीसाठी आठ दिवसांची अखेरची मुदत

नाशिक : चार दिवसांपूर्वी मालमत्ता कर भरण्याच्या प्रश्नावरून थेट मालेगावचे तहसील व प्रांत कार्यालयाला सील ठोकणाºया मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांना शनिवारी जिल्हाधिकाºयांनी चांगलेच धारेवर धरले. ...

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही? - Marathi News | Nationalist Congress Movement: Why does the 'Kaku' do not talk about rising inflation? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही?

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीतून सांगणा-या ‘बहुत हुवी महंगाई की मार..’ असे म्हणणा-या ‘त्या’ काकू आता कुठे गेल्या? पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅसचे दरवाढ होत असताना आता काकू जाहिरातीतून का बोलत नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उप ...

ब्रिटिशांचा ‘पोट खराबा’ आजही शेतकºयांना त्रासदायक ! नोंदीचा अभाव : लाखो एकर लागवडीखालील जमीन कागदोपत्री ‘पडून’ - Marathi News | The British's 'stomach upside down' is still distressing to the farmers! Lack of Records: Land Acquired by Millennium Acres | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रिटिशांचा ‘पोट खराबा’ आजही शेतकºयांना त्रासदायक ! नोंदीचा अभाव : लाखो एकर लागवडीखालील जमीन कागदोपत्री ‘पडून’

नाशिक : ब्रिटिशांनी भारत सोडून सत्तर वर्षे उलटले, परंतु अजूनही पावलोपावली देशभरातील जमीनधारक त्यांची आठवण काढत आहेत. ...