नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक लसीकरणाला चांगला वेग आला आहे. महापालिकेला प्राप्त ७५ हजार ७०० इतके कोव्हिशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. ते संपले असून सध्या कोव्हॅक्सिनचे १५ हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने दीड ला ...
नाशिक - शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता गेल्या वर्षी पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या टीपेला असताना ज्या पद्धतीने कार्यवाही करण्यात आली, त्याच धर्तीवर पुन्हा प्रतिबंधित क्षेत्र आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना विभागीय आयु ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १० तारखेपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. काेरोना रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणि मास्क परिधान करणे हाच प्रभावी पर्य ...
कोरोना वाढत असताना नागरिक निर्बंध स्वीकारणार नसतील तर यंत्रणांना दंडासोबत दंडुक्याचाही वापर करावा लागेल; पण यंत्रणाच शिथिल असल्याने नागरिकांचे दुर्लक्ष घडून येत आहे. ही स्थिती तातडीने आटोक्यात आणावी लागेल. ...
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जि ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे ...
शहरी व ग्रामिण नाशिककरांनी कोरोना संसर्गाबाबत कुठलाही निष्काळजीपणा दाखवू नये. अधिकाधिक काळजी घेत मास्क, सॅनिटायझरचा वापर करत वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यावर भर द्यावा. ...