भुजबळ म्हणाले, पोलिसांनी संपुर्णपणे तपास करावा फोन कॉलचे रेकॉर्डिंग तपासावे यामध्ये आमचा काहीही एक संबंध नाही. 'भाई' युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत यावे ...
नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिकसह सर्वच जिल्हे अद्यापही तहानलेले आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजासह सर्वच चिंतेत सापडले आहे. शहरात जोरदार पाऊस होत नसल्याने गंगापूर धरणाचा जलसाठाही आटत असून ... ...
गोदा प्रोजेक्टतंर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने काँक्रीट उध्दवस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; ...
पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. ...
नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४ ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच ... ...
नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते. रात्री आठ वाजेनंतर रेल्वे मार्ग (डाऊन) हळुहळु पर्वपदावर येऊ लागला; मात्र रेल्वेमार्ग (अप लाइन) वरील वाहतूक ठप्प झाली होती. ...
होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला. ...