Nashik Oxygen Leakage News, मराठी बातम्या FOLLOW Nashik oxygen leakage, Latest Marathi News नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. Read More
Nashik Oxygen Leakage: नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण यासह विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी आज झालेल्या ऑनलाइन सभेप्रसंगी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी फलक घेऊन घोषणाबाजी केली ...
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना ऑक्सिजन ...
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे ...
महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झालेल्या घटनेच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी भेट दिली तसेच घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत शोकभावना प्रकट केली. ...
डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सिजन गळती प्रकरणाची आता चौकशी होणार असून, त्यामुळे चौकशीत कोणी तरी दाेषी ठरणार हे उघड आहे. चौकशी प्रकरण कोणावर तरी शेकणार हे उघड असले तरी यामुळे महापालिकेतील ठेकेदारी आणि त्यांच्याशी अधिकारी तसेच राजकीय नेते आणि नगरसेव ...
Nashik Oxygen Leak: ही दुर्घटना कशी घडली आणि ऑक्सिजनची गळती कशी झाली? याचे सीसीटीव्ही फुटेज 'लोकमत'ला मिळाले आहे. ...
नाशिकच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे तपास ...
तांत्रिक चुकीपायी रुग्ण दगावल्याचे पाहून ओकसाबोकशी रडणारे नाशिकच्या रुग्णालयातले डॉक्टर्स - हे दृश्य विदीर्ण करणारे होते! ...