लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक ऑक्सिजन गळती

Nashik Oxygen Leakage News

Nashik oxygen leakage, Latest Marathi News

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Read More
Nashik Oxygen Leak: 'नाशिकची घटना वेदनादायी अन् वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी' - Marathi News | Nashik Oxygen Leak: 'Nashik incident raises painful and challenging medical system', sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: 'नाशिकची घटना वेदनादायी अन् वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी'

Nashik Oxygen Leak: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

LIVE - कोरोना जीव घेणार की निष्काळजीपणा? Nashik Oxygen Leak | New Strain Of Coronavirus - Marathi News | LIVE - Corona to die or negligence? Nashik Oxygen Leak | New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोना जीव घेणार की निष्काळजीपणा? Nashik Oxygen Leak | New Strain Of Coronavirus

...

Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | Incidents in Nashik oxygen leak is heart wrenching Prime Minister Narendra Modi expressed grief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना जाहीर केली ५ लाखांची मदत ...

मुख्यमंत्री ठाकरेंची नाशिक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया| CM Uddhav Thackeray | Oxygen Tank Leak - Marathi News | First reaction of Chief Minister Thackeray on Nashik case CM Uddhav Thackeray | Oxygen Tank Leak | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री ठाकरेंची नाशिक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया| CM Uddhav Thackeray | Oxygen Tank Leak

...

Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…” - Marathi News | Nashik Oxygen Leak: Huge stress on health system but if anyone careless take action Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…”

MNS Raj Thackeray Reaction on Nashik Oxygen Leakage Incident: ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश - Marathi News | Nashik Oxygen Leakage: After the Nashik Oxygen Leakage, Deputy Chief Minister Ajit Pawar in action mode, big order regarding oxygen supply in the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश

Nashik Oxygen Leakage News : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख. ...

Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल' - Marathi News | Nashik Oxygen Leak: 5 lakh aid to the heirs of the deceased, no one should politicize this unfortunate incident, CM uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल'

या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ...

Nashik Oxygen Leakage : "त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती   - Marathi News | Nashik Oxygen Leakage: "It averted another major crisis", Health Minister Rajesh Tope gave information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leakage : "त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती  

Nashik Oxygen Leakage News : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना तांत्रिक बाबींमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली आहे. ...