लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

हिंदी राज्य नाट्य स्पर्धा : व्हॉट अबाऊट सावरकरने अंतिम फेरीस सुरुवात - Marathi News | Hindi state drama competition: 'What about Savarkar' begins the final round | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदी राज्य नाट्य स्पर्धा : व्हॉट अबाऊट सावरकरने अंतिम फेरीस सुरुवात

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ५९व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्याय अंतिम फेरीस सुरुवात झाली आहे. उडाण एक झेप व हेमेंदू रंगभूमीतर्फे सादर झालेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ या नाटकाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ...

Raja Mayekar's Death : लोकनाट्याचा राजा हरपला, मराठी सिनेसृष्टीवर पसरली शोककळा - Marathi News | Marathi Veteran Actor Raja Mayekar Unfortunately Died | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raja Mayekar's Death : लोकनाट्याचा राजा हरपला, मराठी सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

Raja Mayekar's Death : मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ...

काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक! - Marathi News | Black is dark: dangerous to have you! Extensive to have not! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक!

‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला. ...

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन - Marathi News | Vasantrao Acharykar inaugurates a cultural festival at the theater | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाटयोत्सवाचे उदघाटन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवामुळे कणकवलीचे सांस्कृतिक अंग पहायला मिळाले. बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा त्याचबरोबर अन्य उपक्रम आयोजित करून आचरेकर प्रतिष्ठानने कणकवली ही सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. येथे सुरू ...

नाट्य प्रशिक्षण संस्थांतील आत्माच हरविलेला : सुरेश शर्मा - Marathi News | Spirit lost in drama training institutes: Suresh Sharma | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाट्य प्रशिक्षण संस्थांतील आत्माच हरविलेला : सुरेश शर्मा

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये असलेले नाट्यप्रशिक्षण विभाग आत्मा हरविलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून नाट्यदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी राष्ट्रीय नाट्य विद्यालयालाच (एनएसडी) प्राधान्य देत असल्याच्या भावना विद्यालयाचे संचालक प्रो. सुर ...

नागपुरात प्रथमच रंगणार भारत रंग महोत्सव :अमेरिका, रशियाची नाटके होणार सादर - Marathi News | Bharat Rang Festival to be held for the first time in Nagpur: US, Russia plays | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रथमच रंगणार भारत रंग महोत्सव :अमेरिका, रशियाची नाटके होणार सादर

देशातील सर्वात मोठी नाट्य प्रशिक्षण संस्था ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)’च्या वतीने नागपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या ‘भारत रंग महोत्सवा’च्या एका सत्राचे आयोजन केले जात आहे. ...

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार - Marathi News | Sharad Pawar inaugurates 100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपदी शरद पवार

Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले गेले. ...

नागपूर शाखेच्या नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध - Marathi News | Nagpur branch All India Marathi Drama Council Election unapposed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शाखेच्या नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध

अपेक्षेप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या २४ पैकी ५ उमेदवारांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने, ९ फेब्रुवारीला केवळ औपचारिकता पार पाडली जाईल. ...