प्रसिद्ध नट, निर्माता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक असलेल्या महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने एका सिनेमाची घोषणा केलीय... अशा विषयावरचा सिनेमा, जो देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावर नेहमीच वादाचा विषय राहिलाय. सिनेमाचं नाव आहे... गोडसे... ...
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधीं ...
प्रत्येक पिढीला गांधीजींबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचं आहे. अखेर ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नेमकं काय झालं होतं की, नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. ...
नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ...
Hindu Mahasabha Godse Gyanshala : हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' सुरू केली होती. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध केला जात होता. ...