लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नॅशनल काँग्रेस पार्टी

नॅशनल काँग्रेस पार्टी

National congress party, Latest Marathi News

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.
Read More
"मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्य सरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा" - Marathi News | maharashtra nawab malik speaks on maratha reservation ews 10 percent reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्य सरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा"

नवाब मलिक यांचं आवाहन; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही देण्याचा सरकारचा निर्णय. ...

सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान - Marathi News | bjp leader chandrakant patil commented on mahavikas aghadi government collapse when all are in sleep chandrakant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य ...

अनेक कंपन्यांची राज्यांना लस देण्यास असमर्थता, केंद्रानं राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक - Marathi News | The Center has decided on a national policy on coronavirus covid 19 vaccines nawab malik ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक कंपन्यांची राज्यांना लस देण्यास असमर्थता, केंद्रानं राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी : नवाब मलिक

Coronavirus Vaccination : यापूर्वी काही कंपन्यांनी थेट राज्यांना लस पुरवण्यास दिला होता नकार. दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत दिली होती माहिती. ...

महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका - Marathi News | bjp leader ashish shelar slams mahavikas aghadi sanjay raut 12 mla name suggestion bhagatsingh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

कोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते?, शेलार यांचा सवाल. ...

शरद पवार यांचे कार्यकर्ते शोभतात, माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवलं : जयंत पाटील - Marathi News | ncp leader jayant patil praises nilesh lanke covid 19 help sharad pawars party worker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांचे कार्यकर्ते शोभतात, माणुसकीचं नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवलं : जयंत पाटील

गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके करत आहेत कोरोनाबाधितांची सेवा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं लंके यांचं कौतुक. ...

“... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला - Marathi News | ncp leader rohit pawar on reserve bank surplus money need to use for coronavirus vaccination india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“... RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा”; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

Coronavirus Vaccination : ९९ हजार १२२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्राला देण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. अतिरिक्त निधी लसीकरणासाठी वापरा, रोहित पवारांचा सल्ला. ...

“ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला”  - Marathi News | ncp leader nawab malik slams bhagatsingh koshyari over mahavikas aghadhi mla decision vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ त्या कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला” 

नवाब मलिक यांची टीका. आता न्यायालयानं विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील, मलिक यांचं वक्तव्य  ...

Anil Deshmukh ED : "राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान" - Marathi News | ncp leader nawab malik on ed former home minister anil deshmukh money laundering sachin vaze antellia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh ED : "राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान"

Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसची टीका. अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आला गुन्हा. ...