शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

राष्ट्रीय : रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?

राजकारण : अपयश लपवायला केंद्रावर टीका करणं तुम्हाला भाग आहे, पण शरद पवारांना खोटं पाडू नका

मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट; म्हणाले...

राजकारण : अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेनेची रणनीती; 'दादां'च्या विरोधकामागे उभी केली शक्ती

महाराष्ट्र : ... या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त; रोहित पवारांनी शेअर केल्या कार्यकर्त्याच्या शरद पवारांबद्दलच्या भावना

राजकारण : अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा 

राष्ट्रीय : लसीचा डोस घेतल्यानंतरही माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला कोरोना पॉझिटीव्ह

कल्याण डोंबिवली : नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस, नाराज कार्यकर्ते घेणार जयंत पाटलांची भेट

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

संपादकीय : या 'दोन' प्रकरणांमुळे ‘राष्ट्रवादी’वर संक्रांत!; आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण तापलं