काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना एका महिलेचा मोबाईलवर कॉल आला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानुसार पाटील यांनी या महिलेला रिंगरोड कार्यालयात बोलविले होते. ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. ...
फारुक अब्दुल्लांनी बैठकीनंतर बोलताना म्हटले की, 5 ऑगस्ट 2019 पूर्वीचे सर्व अधिकार आम्हाला परत मिळावे. तसेच, मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत आघाडी केल्याची घोषणाही अब्दुल्ला यांनी केली ...
महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आला, असा आरोपही तपासे यांनी यावेळी केला. (NCP) ...
केंद्र शासनाने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २८ रोजी तहसील कार्यालयासमोर गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले. ...
निवडणूक व्हायला हवी. कारण, असेही होऊ शकते, की नियुक्त करण्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्षाला एक टक्काही सपोर्ट नाही. जर निवडून आलेल्या घटकांनी पक्षाचे नेतृत्व केले, तर पक्षाची स्थिती सुधारेल. ...
घरवापसीच्या मुद्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, सर्व बाबी विचारात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत बोलणी सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले. ...
काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, ...