शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

पुणे : पिंपरीत एकजुटीने काम करत राष्ट्रवादीची ताकद वाढवा :  चित्रा वाघ  

पुणे : पिंपरी महापालिका विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा 

पुणे : राष्ट्रवादी ‘पश्चिम महाराष्ट्रवादी’ पक्ष : गिरीश बापट

पुणे : दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

नांदेड : नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

पुणे : छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर 

पुणे : लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार 

पुणे : व्यंगचित्रांना खरेखुरे अच्छे दिन : वैजनाथ दुलंगे 

पुणे : महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची निवड 

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व