काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. Read More
नांदुरा: पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर कर ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने माजी महापौर बहल यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. ...