लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
हॅप्पी इलेक्शन इयर! तीन महिने लोकसभेची धूम राहणार, पाच महिने राज्य विधानसभा निवडणुकांचेही रण तापणार - Marathi News | Happy Election Year For three months Lok Sabha election will be in full swing, for five months state assembly elections will also be fought | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॅप्पी इलेक्शन इयर! तीन महिने लोकसभेची धूम राहणार, पाच महिने राज्य विधानसभा निवडणुकांचेही रण तापणार

लोकसभा निवडणुकीच्या तराजूत कोण वजनदार...? ...

नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार? इंडिया आघाडीत अपेक्षाभंगाची भावना - Marathi News | will nitish kumar return to nda a sense of disappointment in the opposition india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार? इंडिया आघाडीत अपेक्षाभंगाची भावना

या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भाजप नेतृत्त्वाने बिहारमधील भाजप नेत्यांना दिल्लीत पाचारण केले आहे.  ...

NDA की INDIA लोकसभेला कुणाचे पारडे जड असेल? काँग्रेस किमया करेल की, भाजपची जादू चालेल? - Marathi News | lok sabha election 2024 who will be more difficult will congress do alchemy or will bjp magic work know about what opinion poll said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA की INDIA लोकसभेला कुणाचे पारडे जड असेल? काँग्रेस किमया करेल की, भाजपची जादू चालेल?

Lok Sabha Election 2024 NDA Vs INDIA: भारतातील आगामी लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे, असे सांगितले जात आहे. ...

एनडीएसोबत जाणार नाही, विरोधकांच्या 'इंडिया' युतीत सहभागी होण्याचा विचार करु: आरजी - Marathi News | will not go with nda but consider joining opposition india alliance said rg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एनडीएसोबत जाणार नाही, विरोधकांच्या 'इंडिया' युतीत सहभागी होण्याचा विचार करु: आरजी

भाजप आघाडी किंवा एनडीएसोबत जाणार नाही. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली - Marathi News | Ahead of the Lok Sabha elections, BJP's anxiety increased;JanaSena Party chief Pawan Kalyan says, "I came out of NDA to support TDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाची चिंता वाढली; आणखी एका पक्षाने NDA ची साथ सोडली

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानेही एनडीएची बैठक बोलावली होती. त्यात ३८ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील आतापर्यंत २ पक्षांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

“पुढचे किमान सात जन्म नितीश कुमार भाजपकडे पाहणारही नाहीत”; JDU चीफना ठाम विश्वास - Marathi News | bihar politics jdu president rajiv ranjan singh claims that cm nitish kumar will never go with bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुढचे किमान सात जन्म नितीश कुमार भाजपकडे पाहणारही नाहीत”; JDU चीफना ठाम विश्वास

JDU Nitish Kumar Vs BJP: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केव्हाही भाजपसोबत जाऊ शकतात, असे कयास बांधले जात आहेत. ...

NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | sharad pawar reaction about is aiadmk party will join india alliance after left from nda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NDAची साथ सोडलेला AIADMK पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार का?; शरद पवारांचे सूचक विधान

NDA शी फारकत घेतलेला AIADMK पक्ष आता विरोधकांच्या INDIA आघाडीत सहभागी होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

भाजपानं नवा मित्र जोडला आता जुना सहकारीही सोबत येणार; NDA ला बळ मिळणार - Marathi News | The Janata Dal (Secular) party in Karnataka has joined the NDA With BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं नवा मित्र जोडला आता जुना सहकारीही सोबत येणार; NDA ला बळ मिळणार

भाजपला ३९ वा मित्र; जेडीएस एनडीएमध्ये; जागावाटपाच्या चर्चेनंतर केली अधिकृत घोषणा ...