लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

National Democratic Alliance

National democratic alliance, Latest Marathi News

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.
Read More
NDA- INDIA एनडीए-इंडिया आघाडी पुन्हा आमने-सामने; सात राज्यांत विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक - Marathi News | NDA-India alliance faces off again; By-elections for 13 Assembly seats in seven states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA- INDIA एनडीए-इंडिया आघाडी पुन्हा आमने-सामने; सात राज्यांत विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक

NDA-INDIA alliance faces off again; By-elections for 13 Assembly seats in seven states : भाजपने तिघांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे. ...

भारतीय राजकारणात 'आयरिश स्विच गेम' बनलं लोकसभेचं संख्याबळ; निकाल निश्चित पण अर्थ मोठा - Marathi News | In Indian politics, the 'Irish switch game' has become the numerical strength of the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय राजकारणात 'आयरिश स्विच गेम' बनलं लोकसभेचं संख्याबळ; निकाल निश्चित पण अर्थ मोठा

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांनी बाजी मारली असून इंडिया आघाडीचे के सुरेश यांचा पराभव केला आहे.  ...

“थोडा वेळ जाऊ द्या, इंडिया आघाडीतील अनेक लोक एनडीएत येतील”; प्रफुल्ल पटेलांचा दावा - Marathi News | ncp mp praful patel claims that several people from india alliance are going to come with nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“थोडा वेळ जाऊ द्या, इंडिया आघाडीतील अनेक लोक एनडीएत येतील”; प्रफुल्ल पटेलांचा दावा

NCP MP Praful Patel News: इंडिया आघाडी किती मजबूत आहे, हे येणारा काळच सांगेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. ...

इंडिया आघाडीचे ७ खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत; कारण काय? - Marathi News | these 7 india alliance mp would not be vote in lok sabha speaker election know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीचे ७ खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत; कारण काय?

Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. ...

अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे - Marathi News | Agniveer, NEET and NET; opposition has got issues to surround the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर, NEET अन् आता NET...सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना बसल्या-बसल्या मिळाले मुद्दे

24 जूनपासून सुरू होणारे संसदेचे अधिवेशन वादळी ठरणार. ...

...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा - Marathi News | NDA government at the center may collapse; Congress MP Rahul Gandhi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी इंडिया आघाडीने भाजपाला २४० जागांवर अडवले. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज लागत आहे.  ...

इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम' - Marathi News | INDIA Alliance offer lok sabha speaker post to TDP, BJP not worried ; know the number game of Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'

Lok Sabha Speaker Post Election - लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी चूरस निर्माण झाली असून विरोधकांनीही अध्यक्षपदाच्या निवडीतून एनडीएत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  ...

“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा - Marathi News | congress dilip mane claims nda govt collapses and india alliance will form govt and praniti shinde will be cabinet minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा

Solapur Congress News: एनडीए सरकार कोसळणार आणि इंडिया आघाडीची सरकार केंद्रात स्थापन होईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...