शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

राष्ट्रीय : NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या...

राष्ट्रीय : NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : “NDAचे सरकार पुढील १० वर्षे असणार, काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही”: नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना आली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; NDA बैठकीतील भाषणात उल्लेख, म्हणाले...

राष्ट्रीय : नितीश पायाला स्पर्श करू लागले, मोदींनी रोखलं, तरी...! चिराग यांचीही गळाभेट...; NDAच्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रीय : NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर

राष्ट्रीय : मोदी सरकार 3.0: चंद्राबाबू-नितीश यांची 'हेवी डिमांड', भाजपही ऐकायला तयार, पण ठेवली मोठी अट!

मुंबई : “नितीश कुमार-चंद्राबाबू सर्वांचेच, आज तुमच्यासोबत आहेत, उद्या आमच्यासोबत येतील”: संजय राऊत

राष्ट्रीय : TDP, JDU नं भाजपचं टेन्शन वाढवलं, आता JDS ला काय हवं? खुद्द एचडी कुमारस्वामींनीच सांगितलं!

राष्ट्रीय : ३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?