इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अॅण्ड एफएस) आर्थिक संकटात सापडल्याने, गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले आहे. ...
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाला निधीअभावी ब्रेक लागल्याची माहिती आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुरू असलेल्या बांधकामासाठी बँकांकडून निधी उभारण्यात अडचणी असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ...
बोरगाव मंजू (जि. अकोला): अकोला ते मुर्तीजापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाचा भाग म्हणून बोरगाव मंजू गावाजवळ बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ३० जून रोजी उघडकीस आली. ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शहरानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ रुग्णवाहिकेला वाहनाने धडक दिल्याची घटना २७ जूनरोजी दुपारी १२.३० वाजता घडली. ...
कुरूम : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी रात्री ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरिल जयकारा हाँटेल समोर घडली. ...