कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची निविदा मंजुरीनंतर वर्षभर पाठपुरावा करूनही कंत्राटदार कंपनीला वर्क आॅर्डर दिली नाही. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वर्क आॅर्डर देऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जनतेची राष्टÑीय महामार्ग विभागाने फसवणूक ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रकने चिखलीजवळ पेट घेतल्याची घटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
अकोला : केवळ चाळीस लाख रुपयांअभावी नेहरू पार्क ते बाळापूर नाका मिनी बायपास या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते तीन मीटरची साइड कात्री लावली आहे. सव्वाचार किलोमीटरच्या या अंतरात दोन्ही बाजूने डांबरीकरणाची रुंदी का ...
अकोला : अकोल्यातील शिवणी येथे मंगळवारी दुपारी माल वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला.अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील सतीश जगदेवराव वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत सोबत मोटारसायकलवर अकोला श ...
तालुक्यातील मौजे मदनापूर-करळगाव येथील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ मार्च रोजी वाईबाजार येथे राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३६१ वर महिलांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले. ...
अकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केल ...
मूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. ...