लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6

National highway no. 6, Latest Marathi News

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर गुरांचे तीन क्विंटल मांस जप्त; तिघांना अटक - Marathi News | Balapur: Three quintals of cattle seized on National Highway; Three arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर गुरांचे तीन क्विंटल मांस जप्त; तिघांना अटक

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून नेत असलेले गुरांचे तीन क्विंटल मांस व मालवाहू वाहन बाळापूर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.  ...

नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय - Marathi News | Injustice to Amravati-Yavatmal on new national highway | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नव्या राष्ट्रीय महामार्गात अमरावती-यवतमाळवर अन्याय

मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे. ...

अकोला : शेतात विनापरवाना उभारला ‘हॉटमिक्स प्लांट’; चौकशी करण्याचे ‘एसडीओं’चे आदेश - Marathi News | Akola: 'Hotmix Plant' In The Field; Order for inuiry by 'SDO' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शेतात विनापरवाना उभारला ‘हॉटमिक्स प्लांट’; चौकशी करण्याचे ‘एसडीओं’चे आदेश

अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यास ...

अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम - Marathi News | Akola, National highway broadway Service Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या सर्व्हिस रोडचा पेच कायम

अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूं ...

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची टॅँकरला धडक; एक गंभीर  - Marathi News | Akola: Tanker hit by truck on national highway; A serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची टॅँकरला धडक; एक गंभीर 

बाभुळगाव जहॉ :  भरधाव ट्रकने समोरील टॅँकरला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी बाभूळगाव जहागीर गावाजवळ घडली. दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडले होते.  ...

राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत - Marathi News | Three car accidents in the national highway; Traffic disorder | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तीन वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना भिकुंड नदीच्या पुलावर २६ नोव्हेंबर  रोजी घडली. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, महामार्गावरील  वाहतूक विस्कळीत ह ...

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक; तीन जखमी - Marathi News | A truck and a car in front of Amora, on the National Highway; Three injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक; तीन जखमी

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यावर  २२ नोव्हेंबरच्या सकाळी ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. या अपघाताबाबत कारचालकाच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालका ...

समृद्धी महामार्गाच्या  विरोधकानेच दिली रस्त्यासाठी बागायती जमीन - Marathi News | Land of horticulture for the road given by opposition opponent of Samrudhi highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गाच्या  विरोधकानेच दिली रस्त्यासाठी बागायती जमीन

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाºया शेतकरी संघर्ष समितीच्या इगतपुरी तालुका अध्यक्षानेच त्याची आई व मुलाच्या नावे असलेली बागायती जमीनच समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने शासनाला विक्री केली असून, समृद्धीविरोधी भूमिका घेणाºय ...