लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग

National highway, Latest Marathi News

पेंचच्या ‘अंडरपास’मधून गेले ५००० वर प्राणी; सर्वाधिक हरीण तर वाघाने केला तब्बल १५१ वेळा वापर - Marathi News | Over 5,000 animals pass through Pench underpass; highest number of deer, Tiger was used 151 times | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचच्या ‘अंडरपास’मधून गेले ५००० वर प्राणी; सर्वाधिक हरीण तर वाघाने केला तब्बल १५१ वेळा वापर

वन्यजीव संस्थेचा अहवाल : या अंडरपासचा सर्वाधिक ३,३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे. ...

४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश - Marathi News | National highway map changed to save 400-year-old banyan tree; Order of Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४०० वर्ष जुना वटवृक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा नकाशा बदलला; मंत्री नितीन गडकरींचे आदेश

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही स्थानिकांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलं होतं. ...

नियम बदलला! Fastag असला तरीही टोलनाक्यांवर जबर दंड बसणार; ही चूक टाळाच - Marathi News | Rules changed! Despite the fastag, there will be heavy fines on toll plazas; Avoid mistake hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियम बदलला! Fastag असला तरीही टोलनाक्यांवर जबर दंड बसणार; ही चूक टाळाच

लॉकडाऊन असल्याने अनेकांचे वाहनांकडे लक्ष नाहीय. आता सरकारने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आजचा नियम या वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. ...

बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले - Marathi News | OMG! compensation of Rs 400 crore, 13 claimants of the same name appeared hrb | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले

आता खरा चरणजीत कोण याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे पोलिस डोके आपटून घेत आहेत. या सर्वांच्या चौकशीनंतरच खरा चरणजीत कोण हे स्पष्ट होणार आहे. खरा ट्विस्ट तर शेवटी आहे. ...

Coronavirus : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार टोलवसुली; केंद्रानं दिली मंजुरी - Marathi News | Coronavirus : NHAI to resume toll collection on national highways from April 20 vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार टोलवसुली; केंद्रानं दिली मंजुरी

केंद्र सरकारने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ...

रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट - Marathi News | Slaughter of 3,000 trees for the highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. ...

बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी - Marathi News | Bus pickup strikes; Four injured, including driver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी

येडशी - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर राँग साईडने जाणाऱ्या पिकअपला बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी अंकुशनगर येथे घडली. ...

POSITIVE 2020; बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा २१ किलोमीटरचा चारपदरी रस्ता बनतो चकाचक... - Marathi News | The 5-kilometer four-lane road from Bale to Hattur is transformed ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :POSITIVE 2020; बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा २१ किलोमीटरचा चारपदरी रस्ता बनतो चकाचक...

२१ किलोमीटरचा रस्ता सध्या प्रगतिपथावर; सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु ...