शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद  National Inter-Religious Conference होत आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत विचारमंथन होणार आहे.

Read more

नागपूर : National Inter Religious Conference: जिहाद शब्दाचा वापर चुकीचा केला जातोय - हाजी सय्यद सलमान चिश्ती

नागपूर : National Inter Religious Conference: संयम आणि आभार मोठी अध्यात्मिक शक्ती - सलमान चिश्ती

नागपूर : National Inter-Religious Conference: “भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर, विश्वगुरू होऊन शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम”: प्रल्हाद वामनराव पै

महाराष्ट्र : National Inter Religious Conference: सेक्युलर शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्षता’ नव्हे तर सर्वधर्म समभाव’ - नितीन गडकरी

महाराष्ट्र : National Inter-Religious Conference: आम्हालाही चांगले रस्ते हवेत; लडाखच्या भिक्खू संघसेनांची नितीन गडकरींकडे मोठी मागणी

राजकारण : National Inter-religious conference: वसुधैव कुटुंबकम हा विचार भारताने जगाला दिलेली देणगी - कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस 

महाराष्ट्र : National Inter-Religious Conference: ...म्हणून मला नितीन गडकरींचे 'वजन' कमी करायचेय; रामदेव बाबांनी केली स्तुती

नागपूर : National Inter Religious Conference: दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करायला शिकले पाहिजे, येथूनच अहिंसा धर्माचा शुभारंभ होतो

महाराष्ट्र : National Inter-Religious Conference: राजकीय दहशतवादापासून मोठा धोका; ते देश, समाज चालवत नाहीत : रामदेव बाबा

नागपूर : स्वरुप वेगळे, परंतु सर्वांचे मूळ एकच; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत