शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद  National Inter-Religious Conference होत आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत विचारमंथन होणार आहे.

Read more

महाराष्ट्र : National Inter-religious conference: ...तर स्वप्नातही व्यसन करण्याची इच्छा होणार नाही, Baba Ramdev यांनी दिला मंत्र

नागपूर : धर्मनिरपेक्षता जोपासण्याचे संस्कार जपले : विजय दर्डा

नागपूर : National Inter-religious conference in Nagpur: “तरुणांना नैराश्येतून बाहेर काढणे गरजेचे, त्यासाठी ‘सुपर पॉझिटिव्हिटी’ आवश्यक”: प्रल्हाद वामनराव पै

नागपूर : अध्यात्माच्या ताकदीवरच भारत पुन्हा विश्वगुरू होणार; सय्यद सलमान चिश्ती अजमेर शरीफ

नागपूर : दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी होऊ शकत नाही; प्रल्हाद वामनराव पै

नागपूर : मानवजन्म युद्धासाठी नव्हे, प्रेम आणि शांतीसाठी : भिक्खू संघसेना

नागपूर : बॉलिवूडमधील नशेचा कचरा समाजासाठी घातक;सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज- रामदेवबाबा

नागपूर : T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात; योगगुरू रामदेवबाबा 

नागपूर : कोविडकाळात सव्वा कोटी लोकांना अन्नधान्याची मदत; बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी

नागपूर : ‘लोकमत’तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद; ‘सामाजिक सौहार्द्राच्या जागतिक आव्हानां’वर महामंथन