National register of citizens, Latest Marathi News
आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे. Read More
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे जोरदार आंदोलन सुरु आहे. ...
१२ फेब्रुवारीला सीएए, एनपीआर आणि एनआरसी कायद्याविरुद्ध महिलांच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर जुना दिग्रस मार्गावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. हे आंदोलन सलग सुरू असून या आंदोलनाला अनेक जण भेटी देत आहे. ...
संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. ...
CAA and NRC : राज्यातील राजस्थान सरकार आणि काँग्रेस येथील आंदोलकांच्या पाठिशी आहे. गरज भासल्यास डिटेन्शन सेंटरला जाणारा मीच पहिला ठरेल असं गेहलोत यांनी सांगितले. ...