National register of citizens, Latest Marathi News
आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे. Read More
सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला या पुरोगामी संघटनांनी विरोध केला. या कायद्यामुळे संविधानाचे कलम १४, १५ व २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. नागरिकांच्या अधिकारांना तडा जात असून या कायद्याआडून देशात जाती-धर्मात भांडण लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल् ...
प्रथम महिलांनी मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यानंतर येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. महिलांनी ६० मीटर लांबीचा राष्ट्रध् ...
आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगि ...
पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशास ...