National register of citizens, Latest Marathi News
आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे. Read More
लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित ...
जामियाप्रकरणी शरजील इमामलाही अटक केली जाऊ शकते. तपासादरम्यान, पोलिसांना शरजीलच्या लॅपटॉपवरून असे अनेक पुरावे सापडले की त्यांनी सीएएविरूद्ध लोकांना आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले ...