लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
ठाणा येथे बंदला चांगला प्रतिसाद - Marathi News | Good response to the bandh at Thana | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ठाणा येथे बंदला चांगला प्रतिसाद

केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय ...

Maharashtra Bandh Live: भाजपाने विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - आंबेडकर - Marathi News | Maharashtra Bandh Live Update Vanchit Bahujan Aghadi call Bandh Against CAA and NRC Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh Live: भाजपाने विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - आंबेडकर

या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. ...

एनआरसीविरुद्ध वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Congress holds protest against NRC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एनआरसीविरुद्ध वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनरा ...

मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर - Marathi News | mns chief raj thackeray announces march in support of caa nrc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चाला मोर्चानं उत्तर; CAA, NRCच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर

९ फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा; राज ठाकरेंची घोषणा ...

‘एनआरसी’ विरोधात वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचे आझाद मैदानात धरणे - Marathi News | Holding freelance lawyers, doctors, professors against 'NRC' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एनआरसी’ विरोधात वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचे आझाद मैदानात धरणे

येथील आझाद मैदानात एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात आले. देशभरातील मूलभूत प्रश्नांना बगल देत धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का देण्याचे काम या कायद्याने केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना सम ...

एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी - Marathi News | Due to NRC-CAA Muslims gathered at birth and death registration office PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनआरसी-सीएएमुळे धास्तावलेल्या मुस्लिमांची जन्म-मृत्यू कार्यालयात गर्दी

केंद्र शासनाने नागरिकत्व कायदा आणल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. पुण्यामध्येही पुरोगामी संघटनांसह मुस्लिम समाजाने आंदोलनाद्वारे आपला निषेध नोंदविला आहे. परंतू, ‘एनआरसी-सीएए’मुळे धास्तावलेल्या मुस्लिम नागरिकांनी ‘जन्म-मृत्यू’ कार्यालयात गर्दी ...

गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार - Marathi News | complaint by girish bapat's son against agitators of jm road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट यांच्या मुलाची जे एम रस्त्यावर आंदाेलन करणाऱ्यांच्या विराेधात तक्रार

गिरीश बापट यांच्या मुलाने सीएए तसेच एनआरसी विराेधात आंदाेलन करणाऱ्या आंदाेलकांच्या विराेधात तक्रार दाखल केली आहे. ...

एनआरसी,'सीएए'सह विरोधात 22 अल्पसंख्याक भाजप पदाधिकाऱ्यांचा घरचा आहेर - Marathi News | Opposing minority community with the NRC, 'CAA' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनआरसी,'सीएए'सह विरोधात 22 अल्पसंख्याक भाजप पदाधिकाऱ्यांचा घरचा आहेर

सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत, असे प्रदेश सचिव इमरान चौधरी सांगितले. ...