लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
चांदूरबाजारात सीएए, एनआरसीविरोधात ‘जनआक्रोश’ मोर्चा - Marathi News | 'People's anger' march against CAA, NRC in Chandur Bazar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूरबाजारात सीएए, एनआरसीविरोधात ‘जनआक्रोश’ मोर्चा

एक हजार फुटांचा तिरंगा ठरला आकर्षण  ...

एनआरसी, सीएए, एनपीआरविरुद्ध‘करो या मरो ’रणनीती:अबू आझमी - Marathi News | NRC, CAA, 'Stop or Die' strategies against NPR: Abu Azmi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एनआरसी, सीएए, एनपीआरविरुद्ध‘करो या मरो ’रणनीती:अबू आझमी

अमरावतीमधील सत्याग्रह आंदोलनाला भेट  ...

सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला वानखेडे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी 'असा' केला विरोध - Marathi News | CAA, NPR, NRC to the law colleges Students 'protest' at Wankhede Stadium | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएए, एनपीआर, एनआरसी कायद्याला वानखेडे स्टेडियमवर विद्यार्थ्यांनी 'असा' केला विरोध

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला एकदिवसीय सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. ...

संविधान वाचविण्यासाठी देशात असहयोग आंदोलन -   अबु आझमी    - Marathi News | Non-cooperation movement in the country to save the constitution - Abu Azmi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संविधान वाचविण्यासाठी देशात असहयोग आंदोलन -   अबु आझमी   

संविधान व देश वाचविण्यासाठी  असहयोग आंदोलन राबविण्यात येत आहे,अशी माहिती समाजवादी पक्षाचे आमदार अबु असीम आजमी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Disappointment in the country due to CAA - Jitendra Awhad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड

देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

एनआरसी, सीएएची गरज नाही :   पुरुषोत्तम खेडेकर - Marathi News | No need for NRC, CAA: Purushottam Khedekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनआरसी, सीएएची गरज नाही :   पुरुषोत्तम खेडेकर

वर्तमानातील सत्ताधाऱ्यांकडून अप्रत्यक्षरीत्या देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत असल्याची भीती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केली. ...

सीएए, एनआरसी समर्थनार्थ वाशिममध्ये ‘हुंकार’; हजारो नागरिकांचा सहभाग! - Marathi News | Rally in Washim in support of CAA an NRC | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सीएए, एनआरसी समर्थनार्थ वाशिममध्ये ‘हुंकार’; हजारो नागरिकांचा सहभाग!

स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हुंकार रॅलीला सुरूवात झाली. ...

शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली - Marathi News | 'Powerful' rally in Mumbai against CAA and NRC lead by NCP Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली

Protest Against CAA and NRC : रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असून सर्व राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे.  ...