लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
सीएए, एनआरसीमुळे देश अस्वस्थ; कायदा रद्द करा! - मौलाना अब्दुल रशीद कारंजी-रजवी - Marathi News | CAA, NRC upset country; Cancel the law! - Maulana Abdul Rashid Karanji-Rajvi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीएए, एनआरसीमुळे देश अस्वस्थ; कायदा रद्द करा! - मौलाना अब्दुल रशीद कारंजी-रजवी

जनभावनेचा आदर करीत केंद्र शासनाने दोन्ही कायदे रद्द करण्याचे आवाहन मुफ्ती-ए-बरार हजरत मौलाना अब्दुल रशीद कारंजवी-रिजवी यांनी केले. ...

सीएए, एनआरसीला विराेध करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर ; गुडलक चाैकात केली निदर्शने - Marathi News | Youth on the road to protect against CAA, NRC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएए, एनआरसीला विराेध करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर ; गुडलक चाैकात केली निदर्शने

सीएए आणि एनआरसी या कायद्यांना विराेध करण्यासाठी आज पुण्यात निदर्शने करण्यात आली. यात विद्यार्थी माेठ्याप्रमाणावर सहभागी झाले. ...

राजस्थानमध्ये CAA आणि NRC लागू करणार नाही - अशोक गहलोत - Marathi News | CAA, NRC are not going to be implemented in Rajasthan, announces Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये CAA आणि NRC लागू करणार नाही - अशोक गहलोत

'तुम्ही बहुमताने कायदा आणू शकता. मात्र, लोकांची मनं जिंकू शकत नाही' ...

माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन - Marathi News | Citizenship amendment act gives citizenship doesnt snatch it says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदींचं विरोधकांवर शरसंधान ...

सीएए, एनआरसी विरोधात अकोल्यात जाहीर निषेध सभा - Marathi News | Protests rally in Akola against CAA, NRC | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीएए, एनआरसी विरोधात अकोल्यात जाहीर निषेध सभा

सीएए आणि एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी मुस्लिम समाजाची जाहीर सभा अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर होत आहे. ...

CAA, NRCवरुन देशात वादंग माजला असताना मोदी सरकार NPRच्या तयारीत - Marathi News | after citizen amendment act modi government started working on Npr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA, NRCवरुन देशात वादंग माजला असताना मोदी सरकार NPRच्या तयारीत

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळण्याची शक्यता ...

CAA: राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यास नकार; गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीचा दीक्षांत सोहळ्यावर बहिष्कार - Marathi News | caa protest Pondicherry University student council to boycott convocation presided over by President ramnath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यास नकार; गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थिनीचा दीक्षांत सोहळ्यावर बहिष्कार

अनेक विद्यार्थी दीक्षांत सोहळ्याला अनुपस्थित राहणार ...

सीएएला पाठिंबा देणाऱ्या 'त्या' मुख्यमंत्र्याचा भाजपाला दे धक्का; राज्यात एनआरसी लागू न करण्याची घोषणा - Marathi News | will not implement nrc in bihar says cm nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएला पाठिंबा देणाऱ्या 'त्या' मुख्यमंत्र्याचा भाजपाला दे धक्का; राज्यात एनआरसी लागू न करण्याची घोषणा

एनआरसीवरुन भाजपाला जोरदार धक्का ...