लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
देशभरात आंदोलनं सुरू होताच भाजपाकडून एनआरसीबद्दलचं 'ते' ट्विट डिलीट - Marathi News | BJP Deletes amit shahs Tweet on NRC as Nationwide Protests Gain Ground | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात आंदोलनं सुरू होताच भाजपाकडून एनआरसीबद्दलचं 'ते' ट्विट डिलीट

देशभरातील वातावरण तापताच भाजपाकडून अमित शहांच्या विधानाचं ट्विट डिलीट ...

केंद्राने दिलेली १३ प्रश्नांची उत्तरं वाचा; CAA, NRC बद्दल कुठलीच शंका उरणार नाही! - Marathi News | CAA: Government Sources have released a fact sheet on frequently asked questions on NRC & CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने दिलेली १३ प्रश्नांची उत्तरं वाचा; CAA, NRC बद्दल कुठलीच शंका उरणार नाही!

या कायद्याचा कोणत्याही धर्माशी देणं-घेणं नाही. हा कायदा भारताच्या सर्व नागरिकांसाठी असणार आहे ...

CAA: फरहान अख्तरने केला ट्विटरवरुन विरोध तर आयपीएस अधिकाऱ्याने दिली कायद्याची समज  - Marathi News | CAA: Farhan Akhtar appeal on Twitter while IPS officer understands his of law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: फरहान अख्तरने केला ट्विटरवरुन विरोध तर आयपीएस अधिकाऱ्याने दिली कायद्याची समज 

तुम्ही केलेलं ट्विट हे कायद्याचं उल्लंघन करणारे आहे याची माहिती असणं गरजेचे आहे. ...

दररोज 10 किमी पायी यात्रा करतात ममता बॅनर्जी; एक दगडात मारायचेत अनेक पक्षी - Marathi News | Mamata Banerjee travels 10 km daily against bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दररोज 10 किमी पायी यात्रा करतात ममता बॅनर्जी; एक दगडात मारायचेत अनेक पक्षी

पायी यात्रेतून मध्यम वर्गीय आणि सुशिक्षीत मतदारांना आपल्याकडे वळवल्यास, भाजपविरुद्ध लढा देणे सुकर होईल, याची ममता यांना जाण आहे. एकूणच त्यांची पायी यात्रा अनेकार्थी तृणमूलसाठी फायदेशीरच ठरणार आहे.  ...

'सबका साथ, सबका विश्वास' नव्हे तर भाजपाने सबका सर्वनाश केला; ममतांची टीका  - Marathi News | BJP, not 'Sabka Saath, Sabka Viswas', destroyed everything; Mamta criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सबका साथ, सबका विश्वास' नव्हे तर भाजपाने सबका सर्वनाश केला; ममतांची टीका 

जोपर्यंत भाजपा नव्हती तोपर्यंत देशात शांती होती. मात्र आज भाजपा सत्तेत आहे. काश्मीर पेटलंय. त्रिपुरा पेटलं. ...

NRC आणि CAA कायद्याविरोधात भाजपात नाराजीचा सूर; मुस्लिम कार्यकर्ते करणार आंदोलन - Marathi News | BJP minority sell angry against NRC and CAA laws; Muslim activists will protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NRC आणि CAA कायद्याविरोधात भाजपात नाराजीचा सूर; मुस्लिम कार्यकर्ते करणार आंदोलन

केंद्र सरकारने आणलेला कायदा अल्पसंख्याक समुदायावर अन्याय करणारे आणि संविधानाचे उल्लंघन करणारे आहे. ...

तब्बल 38 वर्षे देशसेवा; तीन वेळा कागदपत्रांची पूर्तता, तरीही NRC मधून नाव गायब - Marathi News | For 38 years of country service, three times the completion of documents, the name still disappears from the NRC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 38 वर्षे देशसेवा; तीन वेळा कागदपत्रांची पूर्तता, तरीही NRC मधून नाव गायब

आपल्याला कोणाविषयी तक्रार करायची नाही. पण तीन वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही आपले नाव आले नाही. एनआरसीमध्ये माझ नाव स्पष्ट करावे.  मी भारतीय म्हणून जन्माला आलो आहे. भारतीय वायु सेनेतून देशाची सेवा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  ...

...तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; खासदार असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल  - Marathi News | ...then the danger of partition of the country on the basis of religion; Attack on MP Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; खासदार असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल 

तसेच एमआयएम भारतातील धर्मनिरपेक्षता आणि संविधानासाठी लढाई लढत आहे. ...