राष्ट्रीय युवा दिन : भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून १९८४ साली जाहीर केला. १९८५ सालापासून हा दिवस युवा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान आणि साधे राहणीमान युवकांसाठी कायम प्रेरणादायी आहे अशा विचारातून युवक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.