लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

वय कमी सांगून मागताहेत झाडे ताेडण्याची परवानगी - Marathi News | asking for permission to cut down the trees saying that they are too young | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वय कमी सांगून मागताहेत झाडे ताेडण्याची परवानगी

उद्यान विभागाने परवानगी देण्यापूर्वी याबाबत सूचना प्रकाशित करून आक्षेप मागविले हाेते. यावर सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप नाेंदवित विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या झाडांना कापण्यात येत आहे त्यांची नावे आणि वय का लपविले जात आहे, असा सवाल त ...

२०० वर्षांच्या पुराणपुरुषाची अखेरची घरघर; सीताबर्डीतील 'ते' झाड तुटणार?   - Marathi News | The last murmur of a 200-year-old tree; Will the 'that' tree in Sitabardi break? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०० वर्षांच्या पुराणपुरुषाची अखेरची घरघर; सीताबर्डीतील 'ते' झाड तुटणार?  

Nagpur News २०० वर्षांचा वृक्ष कापण्याची मागणी करण्यात आल्याने हा वृक्ष कापला जाणार की राखला जाणार अशी चर्चा नागपुरातील सीताबर्डी भागात सुरू आहे. ...

फुटाळा प्रकरणी कंत्राटदार व मेट्रोला ‘शाे काॅज’ - Marathi News | Contractor and Metro get 'show cause' notice for Inquiry into deforestation in Futala Lake area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटाळा प्रकरणी कंत्राटदार व मेट्रोला ‘शाे काॅज’

फुटाळा प्रकरण तसेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) तील प्रस्तावित वृक्षताेडीवरून पर्यावरणप्रेमींकडून झालेल्या आराेप प्रत्याराेपानंतर महापालिकेचे वातावरण चांगलेच तापले आहे. ...

जंगले नष्ट झाल्याचा परिणाम, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर - Marathi News | Many species of birds are on the verge of extinction due to deforestation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगले नष्ट झाल्याचा परिणाम, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. पक्ष्यांची शिकार, तलाव आणि नद्या व अतिक्रमण, जनजागृतीचा अभाव, उच्च रक्तदाब वीजवाहिन्या, शेतातील कीटकनाशकाची फवारणी यांमुळे पक्षांची संख्या झपाट्याने घटली आहे. ...

फूलपाखरांच्या जनगणनेसाठी ‘बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’ - Marathi News | Butterfly Monitoring Scheme project for Butterfly Census | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फूलपाखरांच्या जनगणनेसाठी ‘बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’

या याेजनेच्या माध्यमातून देशात विविध प्रजातीच्या फूलपाखरांची संख्या किती आहे, हे निश्चित हाेईल. कालानुरूप काेणत्या प्रजातीचे अस्तित्व टिकले, काेणते नामशेष झाले, बाह्य घटकांचा परिणाम काय, अशा अनेक गाेष्टींचा डेटा तयार हाेईल. ...

रशियन, सायबेरियन, मंगाेलियन पक्ष्यांचे नागपुरात आगमन - Marathi News | Arrival of Russian, Siberian, Mongolian birds in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रशियन, सायबेरियन, मंगाेलियन पक्ष्यांचे नागपुरात आगमन

नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंबाझरी उद्यान व तलाव परदेशी पक्ष्यांच्या थव्यांनी फुलले आहे. विविध प्रजातीच्या युराेपियन, रशियन, सायबेरियन व मंगाेलियन पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षिप्रेमींसाठी ती पर्वणी ठरली आहे. ...

का साजरा केला जातो 'हा' आठवडा 'पक्षी सप्ताह' म्हणून... जाणून घ्या! - Marathi News | Bird Week celebrated between 5 to 12 november in state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :का साजरा केला जातो 'हा' आठवडा 'पक्षी सप्ताह' म्हणून... जाणून घ्या!

Bird Week in november : ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे. ...

हाेर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी झाडांचा पुन्हा बळी - Marathi News | Re-sacrifice of trees to see advertisements on herding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हाेर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी झाडांचा पुन्हा बळी

रविनगर चाैकात मंगळवारी रात्री काही लाेकांनी १५ वर्षे वय असलेले वडाचे झाड बुडासकट कापले. वास्तविक त्या भागातून फांद्या कापता आल्या असत्या पण वारंवारची खटखट काेण करणार म्हणून समाजकंटकांनी थेट बुडासकट झाडच ताेडून टाकले. ...