लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

गोविंदनगर भागात धोकादायक झाड - Marathi News | Dangerous tree in Govindagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोविंदनगर भागात धोकादायक झाड

गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे. ...

दृष्टिकोन - लोकसहभागातून वाढणारी वृक्षवल्ली आम्हा सोयरी - Marathi News | Approach - We are a big family tree | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - लोकसहभागातून वाढणारी वृक्षवल्ली आम्हा सोयरी

सजीव सृष्टीच्या उत्तम आरोग्यासाठी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या भूभागापैकी किमान ३३ टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे, ...

आजीबाईंच्या शाळेनंतर आता मुरबाडमध्ये निसर्गशाळा - Marathi News | Now after the school of Aajibai, nature camp in Murbad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजीबाईंच्या शाळेनंतर आता मुरबाडमध्ये निसर्गशाळा

निसर्गप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट : १५ एकर परिसरात साकारली शाळा; १ मार्चला होणार लोकार्पण ...

‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न - Marathi News | Devarai will be pleased with the nature of Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न

नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत ...

Valentine Day : महेबूब चाचांच्या घरी चालतो प्राण्यांतील प्रेमाचा बारमाही उत्सव - Marathi News | Valentine Day: The Mahebub chacha and family's the perennial celebration of animal love | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Valentine Day : महेबूब चाचांच्या घरी चालतो प्राण्यांतील प्रेमाचा बारमाही उत्सव

महेबूब चाचांच्या कुटुंबाचे हे प्रेम इतरांनही प्रेरणादायी ठरणारे आहे़ ...

उडे स्वच्छंदी पाखरू, झाडं लागले बहरू...'आला वसंत डोलत' - Marathi News | Vasant rutu came; nature will become beautiful | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :उडे स्वच्छंदी पाखरू, झाडं लागले बहरू...'आला वसंत डोलत'

विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू - Marathi News | With the development, the elimination of life on earth will continue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकासामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू

ग्रीनलँड, अंटार्क्टिका, अलास्काच्या बर्फाचे आवरण गेल्या दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत तीन ते पाचपट जास्त वेगाने वितळत आहे. दक्षिण आॅस्ट्रेलियात काही भागांत तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचत आहे. ...

पशु प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | In the last stage of preparing animal expo | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पशु प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात

जालन्यात २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ...