लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

कºहाड बनतंय आॅक्सिजन झोन : पंच्याहत्तर एकर क्षेत्रात वृक्षारोपण - Marathi News |  An oxygen zone: Plantation in seventy five acres | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाड बनतंय आॅक्सिजन झोन : पंच्याहत्तर एकर क्षेत्रात वृक्षारोपण

कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा ...

परभणी जिल्हा गारठाला; तापमान आले ३ अंशावर - Marathi News | Cold in Parbhani district; The temperature came in 3 degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा गारठाला; तापमान आले ३ अंशावर

जिल्ह्यात थंडीची लाट आली असून, शनिवारी तापमान ३ अंशापर्यंत खाली आले आहे. ...

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन - Marathi News |  Appeal to prevent cold winter season | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन

सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सूचविल्या आहेत. ...

थंडीचा जोर वाढला - Marathi News |  Cold rise | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थंडीचा जोर वाढला

कळमनुरी तालुक्यात जवळा पांचाळ परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. ...

‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला - Marathi News | District Guardian due to the 'fatty' cyclone storm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘फेटाई’ चक्री वादळामुळे जिल्हा गारठला

फेटाई चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, तेलंगणासह मराठवाड्यातही झाला आहे. सोमवारी तर पारा १४ अंशावर आला आहे. त्याचवेळी हवामानातील आर्द्रता ७२ टक्क्यांवर पोहोचली आहे़ त्यामुळे मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्हा गारठला आहे. ...

वाशिमच्या ‘एकबुर्जी’ प्रकल्पावर ‘फ्लेमिंगो’चे आगमन - Marathi News | Flamingo's arrival at 'ekuburi' project of Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमच्या ‘एकबुर्जी’ प्रकल्पावर ‘फ्लेमिंगो’चे आगमन

वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावर परदेशी पाहुणे; अर्थात 'फ्लेमिंगो' उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाले असून, पक्षीप्रेमींचे पाय प्रकल्पाच्या दिशेने पडत आहेत.  ...

...अन् तो पुन्हा एकदा आकाशात झेपावला  - Marathi News | ... and again he flies into the sky | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :...अन् तो पुन्हा एकदा आकाशात झेपावला 

निसर्गाच्या कुशीत : काही क्षणात तो आमच्यापासून लांब गेला होता आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत एकरूप झाला होता.   ...

शोकसभा : वन अन् वन्यजीवांचे संवर्धन हीच ठरेल खरी श्रध्दांजली - Marathi News | Bereavement: The real tribute of forest and wildlife will be the real tribute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शोकसभा : वन अन् वन्यजीवांचे संवर्धन हीच ठरेल खरी श्रध्दांजली

१९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला. ...